GST

चुकीचा रिटर्न भरल्यास नोटीस ऐवजी आता थेट होणार वसुली, वाचा का होणार कारवाई

कोणतीही चूक न करता जीएसटी रिटर्न (GST Return) भरणं आता फायद्याचं ठरणार आहे, तर चुका करणं महागात पडणार आहे. चुकीचा जीएसटी रिटर्न भरणे नवीन वर्षात महागात पडणार आहे. 1 जानेवारीपासून वस्तू आणि सेवा कर अधिकारी चुकीचा जीएसटी रिटर्न भरणाऱ्या व्यापाऱ्यांविरुद्ध वसुलीसाठी थेट पावले उचलू शकतात. चुकीची बिले दाखवण्याच्या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी यामुळे मदत होईल. अनेकदा…